Mumbai Airport Runway Video : एकाच वेळी रनवेवर दोन विमानं; एकाचं टेक ऑफ, दुसऱ्याचं लँडिंग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ६३ मंत्री शपथ घेणार... संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ
शपथविधीआधी नरेंद्र मोदींचा संभाव्य मंत्र्यांसमोर १०० दिवसांचा रोडमॅप, भावी मंत्र्यांकडून मोदींनी जाणून घेतल्या कल्पना
राष्ट्रवादीला कॅबिनेट देणं शक्य नसल्यानं मंत्रिमंडळातला सहभाग खोळंबला, सूत्रांची माहिती...राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फडणवीसांची चर्चा...
अमित शाह, राजनाथ सिंग, पियूष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ, एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल, तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली
पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी, रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन, रामदास आठवले पुन्हा टीम मोदीमध्ये तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी
रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान
मंत्रिमंडळात सहभागासाठी नारायण राणे आणि भागवत कराड फोन नाहीच...मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता
आज नरेंद्र मोदींचा शपथविधी, संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत चव्हाण सेंटरवर बैठक, नवनिर्वाचित खासदारांना शरद पवार करणार मार्गदर्शन...