Mumbai Airport : मुंबई विमानतळावर एक प्रवासी कोरोनाबाधित, महापालिका सतर्क : ABP Majha
Continues below advertisement
कोरोनाच्या BF सेव्हन आणि एकशेवीस पटीनं पसरणाऱ्या एक्सबीबी 1.5 या व्हेरिएंट्सचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सतर्क. विमानतळावर चाचणी करण्याच्या सूचना
Continues below advertisement