Mumbai Airport Drugs Seized : मुंबई विमानतळावर तब्बल 28 कोटींचं कोकेन जप्त ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Airport Drugs Seized : मुंबई विमानतळावर तब्बल 28 कोटींचं कोकेन जप्त ABP Majha
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम सुरू ठेवत मुंबई
विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 31.29 कोटी रुपये
किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन
जप्त केले.
Continues below advertisement
Tags :
MUMBAI