Mumbai air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली, अनेक ठिकाणी धुरकट हवा ABP Majha

Continues below advertisement

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचले असून त्यामुळे उत्तर कोणक आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झालेली आहे. मुंबई - पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफर संस्थेने घेतली आहे. यासोबतच मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवलेय.मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० पार गेलाय तर पीएम २.५  वर पोहोचलाय. मालाड आणि माझगावमध्ये हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत आहे मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी धुरकट हवा अनुभवायला मिळाली आहे. +

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram