
Mumbai Air India Colony: एअर इंडिया काॅलनीतील 19 इमारती पाडण्यास हायकोर्टाची मुभा
Continues below advertisement
Mumbai Air India Colony: एअर इंडिया काॅलनीतील 19 इमारती पाडण्यास हायकोर्टाची मुभा एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही, इमारती पाडकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, कलिना येथील एअर इंडिया कॉलनीत रहिवासी राहत नसलेल्या १९ इमारती पाडण्याचा कोर्टाचा निर्णय.
Continues below advertisement