Mumbai मध्ये असलेल्या Air India बिल्डिंग राज्य सरकार खरेदी करण्याच्या तयारीत : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत असलेली एअर इंडिया बिल्डिंग राज्य सरकार खरेदी करण्याच्या तयारीत आहे... तसंच याठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्याचं सरकारचं नियोजन असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते.. एअर इंडिया कंपनी टाटा समूहाला विक्री केल्यानंतर मुंबईतील एअर इंडियाची बिल्डिंग केंद्राच्या अख्यत्यारित आली आहे. ही बिल्डिंग राज्य सरकारला हस्तांतरित करावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. ही बिल्डिंग जर राज्य सरकारला मिळाली तर त्या ठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement