Mumbai Air Hostess Death : सफाई कर्मचारी विक्रमसिंग अटवालने हत्या केल्याची माहिती

पवईतील २३ वर्षीय एअर होस्टेसची हत्या आरोपी विक्रमसिंग अटवाल यानेच केली असल्याचं समोर आलंय, एअर होस्टेस रूपलशी सफाई कर्मचाऱ्याचा वाद झाला होता, त्यातून त्याने हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात मिळालीय, आज आरोपी विक्रमसिंग अटवाल याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola