Mumbai Ahmedabad:मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी, महामार्गाचं रडगाणं सुरु

Continues below advertisement

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. फाऊंटन हॉटेल पासून बापणे पर्यंत दोन्ही दिशेची वाहतूक प्रचंड संथ गतीनं सुरू आहे. वाहनांच्या  पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी सहाच्या सुमाराला सुरू झालेली ही कोंडी अजूनही कायम आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर रोडवरील वाहनं देखील खोळंबली आहेत. फाऊंटन हॉटेल ते गायमुख पट्ट्यात दोन्ही दिशांना प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram