Bullet Train : पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार?
Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा गोदरेज कंपनीने हायकोर्टात केला होता... गोदरेजनं विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट देणार आपला अंतिम निकाल देणार आहे... गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच हा प्रकल्प रखडल्याचा दावा राज्य सरकारने केलाय... दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला हिरवा कंदील मिळणार का?.. हे पाहणं महत्वाचं आहे...
Continues below advertisement