Mumbai Lower Parel उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वी, आदित्य ठाकरेंनी केल उद्घाटन

Continues below advertisement

Mumbai : लोअर परेल मधील उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी सुरु केली वाहतूक

लोअर परेल येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वीच, आदित्य ठाकरेंनी सुरु केली पुरालवरून वाहतूक. उड्डाणपूलाचं काम पूर्ण होवूनही महापालिकेकडून उद्घाटन न झाल्याने ठाकरे गटाकडून दोन्ही मार्गीका खुल्या करण्यात आल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram