Aditya Thackeray |करीमलाला संदर्भात संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय : आदित्य ठाकरे | ABP Majha
राऊत साहेब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वेगळ्या संदर्भाने ते बाेलले हाेते. पत्रकार म्हणून त्यांचे ते निरिक्षण हाेते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच इंदिरा गांधींचा आदर केला आहे. त्यामुळे कुठलाही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बाेलणार नाही. त्यांचा हेतू साफ हाेता.