Rishi Kapoor Passes Away | ऋषी कपूर यांच्या निधनाने मला अतिशय धक्का बसला : पद्मिनी कोल्हापुरे
Continues below advertisement
बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या आठवणींना देताना अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना अश्रु अनावर झाले.
Continues below advertisement
Tags :
Rishi Kapoor News Today Rishi Kapoor Latest News Padmini Kolhapure Rishi Kapoor Rishi Kapoor Death