Rishi Kapoor Passes Away | ऋषी कपूर यांच्या निधनाने भयंकर दु:ख, काय करावं कळत नाही : लता मंगेशकर

जगभरात कोरोनाचं संकट असतानाच, बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर लत मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola