Rishi Kapoor Passes Away | आर के स्टुडिओशी ऋषी कपूर यांचं अनोखं नातं
बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.