Mumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवर
Continues below advertisement
Mumbai Metro 3 : आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, तासाभराचा प्रवास अवघ्या 22 मिनिटांवर
मुंबईच्या मेट्रो-३ची प्रतिक्षा संपली असून कालपासून ही भुयारी मेट्रोसेवा सुरू झालीय. पहिल्या दिवशी १५ हजार ७१३ मुंबईकरांनी बीकेसी ते आरे या प्रवासमार्गाचा आनंद लुटला. मेट्रो-३चा पहिला टप्पा काल सकाळी ११ पासून प्रवाशांसाठी खुला झाला. सकाळच्या सत्रात फारशी गर्दी नव्हती. मात्र, सायंकाळी अनेकांनी भुयारी मेट्रो प्रवासाचा पर्याय निवडला. ..
Continues below advertisement