Mumbai 2611 Attack: पोलिस आयुक्त कार्यालयात कार्यक्रम, शहिदांना श्रद्धांजली
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 11:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहिदांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.