KEM Hospital | मुंबईतील केईएम रुग्णालयात 20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Continues below advertisement
मुंबईतील केईएम रुग्णालयात 20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु चाचणीचा अहवाल येण्याआधीच तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram