Mumbai : पवईत चोरीच्या संशयातून 17 वर्षीय तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू, 4 जणांना अटक
Mumbai : पवईत चोरीच्या संशयातून 17 वर्षीय तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू, 4 जणांना अटक
मुंबईत मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणाला चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत रामा बनसोडे असं या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी चोरी केल्याच्या आरोपातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.