Mumbai Bridge : मुंबईत गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक, पालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन

Continues below advertisement

Mumbai Bridge : मुंबईत गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक, पालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या महाकाय मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. बाप्पाची मूर्ती नेताना मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येत आहेत. मात्र मुंबईत गणेश आगमन मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याने या पुलावरून जाताना काळजी घ्यावी, जास्त वेळ थांबू नये, असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आला आहे. धोकादायक पुलांवर शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन
पालिकेकडून करण्यात आलंय.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram