
मुलुंडमध्ये 'क्लिनअप मार्शल'चा अनोखा उपक्रम; मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबाचं फुल आणि मास्कचं वाटप!
Continues below advertisement
मुलुंडमध्ये 'क्लिनअप मार्शल' अनोखा उपक्रम राबवताना दिसत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबाचं फुल आणि मास्कचं वाटप करण्यात येत आहे.
Continues below advertisement