Mumbai metro | 2020 वर्षअखेरीस मुंबईकरांचा प्रवास सुसाट, दहिसर- अंधेरी मेट्रो धावणार| ABP Majha
Continues below advertisement
लोकलमधून रोज धक्के खात लटकत प्रवासाला, वाहतूक कोंडीला विटलेला मुंबईकर घर-गाडीपेक्षाही मुंबईत मेट्रो कधी सुरू होणार याच्याच प्रतीक्षेत आहे..
मात्र आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही तुम्हाला गूडन्यूज देणार आहोत...
कारण या नव्या वर्षात मेट्रोच्या दोन नव्या मार्गांनी मुंबईची घोडदौड आणखी वेगानं होईल. शिवाय रस्ते वाहतूकीचे नवे प्रकल्प वाहतूकीची कोंडी फोडतील..
मात्र आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही तुम्हाला गूडन्यूज देणार आहोत...
कारण या नव्या वर्षात मेट्रोच्या दोन नव्या मार्गांनी मुंबईची घोडदौड आणखी वेगानं होईल. शिवाय रस्ते वाहतूकीचे नवे प्रकल्प वाहतूकीची कोंडी फोडतील..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Metro