Trupti Deorukhkar : तृप्ती देवरुखकर घर नाकारण्यात आलेल्या सोसायटीचा फलक इंग्रजीतून मराठीत
Continues below advertisement
मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलेल्या शिवसदन सोसायटीचा इंग्रजीतला फलक बदलला, सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी काल या सोसायटीचा फलक मराठीत करण्यास सांगितला होता.
Continues below advertisement