Mumbai Crime | मुलुंडमध्ये खिंडी पाडा रोडवर 10-15 गाड्यांची तोडफोड | ABP Majha

 मुलुंड सोनापूर,खिंडी पाडा रोडला दहा ते पंधरा गाड्यांची काल रात्री समाज कंटकांनी तोडफोड केली. याप्रकरणी एकाला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola