टीएमटीची वाहतूक चौकी, बस स्टॉप तोडला, मुंबई पालिकाेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई | ABP Majha

मुलुंड स्टेशनबाहेरील ठाणे परिवहन विभागाच्या वाहतूक चौकीसह बस स्टॉप मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडून टाकलाय. बस स्टॉप आणि वाहतूक चौकी अनधिकृत असून तिथे असलेले फूटपाथ पुन्हा बांधायचे असल्याचे कारण अतिक्रमण विरोधी पथकानं दिलंय. मुलुंड स्टेशन पश्चिम येथून टीएमटी बसेसचे दिवसाला 250 ते 300 फेऱ्या होतात. यातून प्रवासी संख्या 2 ते अडीच लाख इतकी आहे. आता हे बस स्टॉप तोडल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola