Corona|दुसऱ्या लाटेत धारावीत रुग्णवाढ रोखण्यासाठी मेगाप्लान;आरोग्यमंत्र्यांकडे नवे धारावी मॉडेल सादर
18 वर्षांच्या वरील धारावीकरांच्या लसिकरणाचे नवे धारावी मॉडेल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमोर सादर, खासदार राहुल शेवळेंकडून धारावीतील 18 वर्षांच्या वरील सर्वांचे लसिकरण सुरु करण्याबाबत पत्र लिहीले आहे.
Tags :
Corona Vaccination Maharashtra Corona Dharavi Maharashtra Coronavirus Devendra Fadnavis Uddhav Thackeray Mumbai Corona Maharashtra Lockdown Corona Outbreak MP Rahul Shewale Maharashtra Lockdown News Mega Plan Maharashtra Covid 19 Cases Maharashtra Covid Curfew Maharashtra Covid 19 Lockdown