Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकरची हत्या करताना मॉरिसने वापरली अंगरक्षकाची मिश्राची बंदूक
अभिषेक घोसाळकरची हत्या करताना मॉरिसने वापरली अंगरक्षकाची मिश्राची बंदूक. मिश्राकडे परदेशी बनावटीची बंदूक. पोलिसांनी घेतली बंदूक ताब्यात. पोलिसांकडून अधिक तपास सुरु.