Doctor Strike :राज्यात 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आज संपावर,चर्चेचं आमंत्रण न आल्याने निर्णय


राज्यातील ७ हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आज संपावर,  चर्चेचं निमंत्रण न आल्याने निवासी डॉक्टर संपावर ठाम  अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचा इशारा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola