Rain Update : वसई, विरार, नालासोपारामध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं
वसई, विरार, नालासोपारा शहरात कालपासून सुरू असलेली पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण ढगाळ वातावरण असून, दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पाणी साचले आहे. मात्र दिवसभरात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.