Mumbai Hand Transplant Donor : हात दात्याच्या पालकांची मोनिकाने घेतली भेट,भेटीनंतर Monika More
Continues below advertisement
रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या मुंबईच्या मोनिका मोरे हिने तिला हात दिलेल्या दात्याच्या पालकांची भेट घेतली. यावेळी मोनिका भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. चेन्नईतील 34 वर्षीय असेनल यांना 27 ऑगस्ट 2020 रोजी ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर असेनलच्या वडिलांनी आपल्या मुलाचं अवयवदान केलं. त्यात 16 तासांच्या हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाला असेनलचे हात मिळाले.
Continues below advertisement