Mohit Kamboj Full PC:मी जर व्हिडिओ काढले तर मोठया नेत्यांची मुलं तोंड दाखवायला राहणार नाही

Continues below advertisement

रेडीओ क्लब आहे तो डांस बार नाही. रात्री दोन वाजता गेलो ही माझी चुकी. यावेळी माझी पत्नी माझ्यासोबत होती. काही लोक माझा पाठलाग करत होते. परवाची घटना हा एक ट्रॅप होता, मोहित कंबोज यांचा संजय राऊत आणि निलिंद कांबळेंवर आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram