Mohit Kamboj on Shiv Sena Symbol Freeze : ठाकरे गटाला पेंग्विन किंवा मर्सिडिजचं चिन्ह द्यावं
abp majha web team
Updated at:
09 Oct 2022 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाला पेंग्विन किंवा मर्सिडिजचं चिन्ह द्यावं- मोहित कंबोज, ठाकरे गटाला डिवचण्याचा कंबोज यांचा प्रयत्न , निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपच्या मोहित कंबोज यांचं ट्विट