MNS पदाधिकाऱ्याकडून महिलेस मारहाण; राष्ट्रवादीकडून कडक कारवाईची मागणी
मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.. मनसेचा स्थानिक उपविभागप्रमुख विनोद अरगिळे असं महिलेवर हात उगारणाऱ्याचं नाव आहे... या पदाधिकाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान एका महिलेवर हात उगारण्याचा अधिकार विनोद अरगिळेंना कुणी दिला? दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज ठाकरे कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताहेत..