MNS on Mithi River : मनसे कार्यकर्त्यांनी केला मिठी नदी पाहणी दौरा, सफाई झाली नसल्याचा दावा

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील नाल्यांबाबत वक्तव्य केलं होतं.. त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मरोळपर्यंत मिठी नदीचा पाहणी दौरा केला.. या पाहणीनंतर मरोळ परिसरात पहिल्याच पावसात पूर येण्याची शक्यता असल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.. मिठी नदीमध्ये फक्त कागदावर सफाई करण्यात आल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola