MNS Toll Protest : पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये
दरम्यान, टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये, असं आवाहन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.