MNS on Shridhar Patankar ED Raids : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे रडारवर,मनसेच्या संदीप देशपांडेंचा निशाणा
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर आल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. दुनियादारी चित्रपटातील एक दृश्य ट्विट करत पाहुणे आले घरापर्यंत असं देशपांडे यांनी म्हटलंय..... पाहुयात देशपांडे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ.....