बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरु करण्यात कुणाचा फायदा होता? ड्रीम्स मॉलच्या आगीनंतर मनसेचा सवाल
मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Tags :
Mumbai Fire News Bhandup Fire Bhandup Mall Fire Bhandup Fire LIVE Mumbai COVID-19 Hospital COVID-19 Hospital Fire COVID-19 Hospital Fire In Bhandup Bhandup Fire Death Bhandup Fire News