MNS Sabha Shivaji Park : राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? मनसैनिक म्हणतात...
Continues below advertisement
MNS Sabha Shivaji Park : राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? मनसैनिक म्हणतात...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेकरीता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईतील शिवाजी पार्कवर दाखल. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. भव्य स्टेजची निर्मिती.
Continues below advertisement