MNS Raju Patil on Sushma Andhare : 'कर भाषण आणि घे राशन'; राज ठाकरेंवरील टीकेला राजू पाटीलांचं उत्तर
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांनी 'ऊठ दुपारी आणि घे सुपारी' असा टोला राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला होता. यावर राजू पाटील यांनी 'कर भाषण आणि घे राशन' असं म्हणत सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलंय पाहुयात
Continues below advertisement