MNS Navi Mumbai Loudspeaker : Kamothe मधील भोंगे उतरवल्याबद्दल मनसैनिकांकडून पोलिसांचा सत्कार

नवी मुंबईतील कामोठे येथील मनसैनिकांनी आज वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता जाधव यांचा सत्कार केलाय. कामोठे परिसरातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola