मनसेच्या मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान या मार्गासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर कऱण्याची मुंबई पोलिसांची सूचना आहे.