MNS Morcha : वसई विरारकरांचा पाणी प्रश्न पेटला, मनसेचा महापालिकेवर महामोर्चा

MNS Morcha : वसई विरारकरांचा पाणी प्रश्न पेटला, मनसेचा महापालिकेवर महामोर्चा

वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी मनसे रस्त्यावर उतरली आहे. वसई विरारकरांच्या पाण्यासाठी विक्रमी महामोर्चा वसई विरार महानगरपालिकेवर मनसे काढणार आहे.  या मोर्चाच नेतृत्व राजे ठाकरे यांच्या पत्नी शर्मीलाताई ठाकरे करणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola