MNS MahaMorcha | शिवसेनेनं आपलं बघावं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : राजू पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल झालीएत. शिवसेनेनं आपलं बघावं, आम्हांला हिंदुत्व शिकवू नये, अशी प्रतिक्रियाही मनसेचे एकमेव आणि डोंबिवलीचे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.