Mumbai MNS : मनसेची सागरी स्वच्छता मोहिम, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती ABP Majha
Continues below advertisement
राज्यभर मनसेनं सागरी किनारे स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. सध्या दादर चौपाटीवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे दाखल झाल्या आहेत.
Continues below advertisement