MNS Mahamorcha | मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेनं शिवसेनेला फरक पडत नाही : शिवसैनिक

मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेनं शिवसेनेला फरक पडत नाही, आणि मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola