migrant workers | परप्रांतीयांवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांची उद्योग मंत्र्यांवर टीका
Continues below advertisement
गावाला गेलेले परप्रांतीय मजुर आता मुंबईत परतत आहेत. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री झोपा काढत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Continues below advertisement