MNS leader Akhil Chitre arrested | मनसे नेते अखिल चित्रे यांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
MNS leader Akhil Chitre arrested | मनसे नेते अखिल चित्रे यांना अटक, अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप, वांद्रे परिसरातील खेरवाडी भागातील घटना, अखिल चित्रे यांना अटक करणं अयोग्य असल्याची स्थानिक रहिवाशांची भूमिका