Bhiwandi Malodi Toll नाक्याची मनसेकडून तोडफोड, रस्ते निकृष्ठ दर्जाचे असल्यानं मनसेचं खळ्ळखट्याक

Continues below advertisement

भिवंडी तालुक्यातील मालोडी टोलनाक्यावर आज मनसेने तोडफोड केली. अनेक वर्षांपासून भिवंडी अंजुर फाटा ते वसई कामण चिंचोटी पर्यंतचे रस्ते अतिशय खराब, निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेत. अनेकदा निवेदनं देऊनही सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी निवेदनाकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेकडून खळखट्याक आंदोलन करण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram