सरकारच्या निर्बंधानंतरही मनसे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम, पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
29 Aug 2021 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारच्या निर्बंधानंतरही मनसे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम आहेे. मनसेने दहीहंडीच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. संबंधी पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.