MNS Ghe Bharari Abhuyan : मनसेचं 'घे भरारी' अभियान 6 जानेवारीपासून सुरु होणार
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 03:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेचं 'घे भरारी' अभियान ६ जानेवारीपासून सुरु होणार आहे... मुंबईतील मुलुंडमधून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे... मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाचं आयोजन करण्यात आलंय... मनसे अध्यक्ष राज ठाकरे या अभियानाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे...