Shivaji Park MNS Sabha : शिवाजी पार्कचं मैदान मनसेने मारलं, राज ठाकरे आणि मोदींची संयुक्त सभा

Shivaji Park MNS Sabha : शिवाजी पार्कचं मैदान मनसेने मारलं, राज ठाकरे आणि मोदींची संयुक्त सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मनसेला परवानगी. सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी प्रथमच एकत्र स्टेजवर उपस्थित राहणार. ठाकरे गटानंही केली होती मेैदानाची मागणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola